✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In Photos | कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाईचा साज

सदाशिव लाड, एबीपी माझा   |  06 Mar 2021 07:00 AM (IST)
1

राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रेत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

2

लाखों भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या आणि प्रतिपंढरपूर म्हणून कोकणातील प्रसिद्ध अशा मसुरे गावातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.

3

आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही.

4

मंदीराकडे जाणारे सर्व मार्ग पोलीस प्रशासाकडून सील केले आहेत.

5

दरवर्षी ही यात्रा तीन दिवस भरते. मात्र यावर्षी कोरोनामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला आहे.

6

मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

7

मंदिराच्या गाभाऱ्या बाहेरील परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.

8

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रशासनाने आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा साध्या पध्दतीने साजरी करावी असे आदेश मंदिर प्रशासनाला दिले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • महाराष्ट्र
  • In Photos | कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाईचा साज
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.