In Pics : अंगारकी चतुर्थीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात दुर्वा व गुलाब फुलांची आकर्षक सजावट!
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2021 11:09 AM (IST)
1
भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात
2
पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट करताना अष्टविनायक प्रतिमा व मोदकांचा कल्पकतेने वापर केला आहे.
3
चंद्रोदय 9.51 मिनिटांनी होणार आहे. संकष्टीचा अर्थ दुः खाचा पराभव करणारा असा होतो.
4
अंगारकी चतुर्थी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात दुर्वा व गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
5
2021 या नव्या वर्षातील पहिली अंगारकी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे.