Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 27 April To 3 May 2026 : एप्रिलचा नवीन आठवडा तूळ ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 27 April To 3 May 2026
1/8
एप्रिलचा नवीन आठवडा तूळ ते मीन अशा 6 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
2/8
तूळ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुम्ही सर्वांशीच चांगलं वागून चालणार नाही. तुम्हाला खऱ्याची देखील साथ द्यावी लागेल.
3/8
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या कालावाधीत तुम्ही काही गोष्टींचे निर्णय फार विचारपूर्वक घ्याल. शिक्षणात तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल.
4/8
धनु राशीसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला काही कटोर निर्णय घ्यावे लागू शकतात. ज्याच्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांचं मन दुखावण्याची शक्यता आहे.
5/8
मकर राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवटचा आठवडा समाधानतेचा असणार आहे. या काळात तुमच्या मनाप्रमाणे अनेक गोष्टी घडताना दिसतील. कामाचा विस्तार वाढलेला दिसेल.
6/8
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या कालावधीत तुमच्या विचारात नवीन कल्पकता दिसेल. तुमचा सकारात्मक दृष्टीकोन राहील. तसेच, तुमच्या वाणीवर तुम्ही नियंत्रण ठेवाल.
7/8
मीन राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. या काळात तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 25 Apr 2026 01:16 PM (IST)