एक्स्प्लोर
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे पुढचे 7 दिवस भाग्याचे! 3 राशींवर कुबेराचा धनवर्षाव, 'मे' चा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 18 To 24 May 2026: मे महिन्याच्या नव्या आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 18 To 24 May 2026 libra scorpio saggitarius capricorn aquarius pisces
1/7

तूळ रास (Libra Weekly Horoscope) - हा आठवडा धावपळीचा असला तरी प्रगतीकारक ठरेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. व्यवसायात मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. प्रेमसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. आठवड्याच्या शेवटी थकवा जाणवू शकतो.
2/7

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope) - हा आठवडा मेहनतीचा असेल. काही अडथळे आले तरी धैर्य सोडू नका. नोकरीत बदलाचे संकेत मिळू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काळजी वाटू शकते. आरोग्य जपा.
Published at : 16 May 2026 11:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















