एक्स्प्लोर

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु. मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचा तिसरा आठवडा गेमचेंजर; कोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 15 To 21 June 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जूनचा तिसरा आठवडा ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे, त्यानुसार, हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरत आहे,

Weekly Horoscope 15 To 21 June 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जूनचा तिसरा आठवडा ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे, त्यानुसार, हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरत आहे,

Weekly Horoscope 15 To 21 June 2026

1/8
15 ते 21 जून हा आठवडा म्हणजेच पुढचे 7 दिवस अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या ठिकाणी आपण तूळ ते मीन राशींचं साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.
15 ते 21 जून हा आठवडा म्हणजेच पुढचे 7 दिवस अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या ठिकाणी आपण तूळ ते मीन राशींचं साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.
2/8
तूळ रास - तूळ राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, महत्त्वाच्या गोष्टींना तुम्ही आधी प्रोत्साहन द्याल. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ रास - तूळ राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, महत्त्वाच्या गोष्टींना तुम्ही आधी प्रोत्साहन द्याल. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील.
3/8
वृश्चिक रास - वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा परिवर्तनाचा असणार आहे. या काळात तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. करिअरमध्ये चांगले बदल दिसतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
वृश्चिक रास - वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा परिवर्तनाचा असणार आहे. या काळात तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. करिअरमध्ये चांगले बदल दिसतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
4/8
धनु रास - धनु राशीसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या कालावाधीत तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करुनच घ्या. आर्थिक गुंतवणूक करु नका.
धनु रास - धनु राशीसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या कालावाधीत तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करुनच घ्या. आर्थिक गुंतवणूक करु नका.
5/8
मकर रास - मकर राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित असेल. नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील.

6/8
कुंभ रास - कुंभ राशीसाठी नवीन आठवडा प्रेरणादायी असणारा आहे. या काळात ग्रहांची शुभ स्थिती असल्यामुळे तुमच्या कार्यात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. मित्रांच्या सहयोगाने तुमची कामे पूर्ण होतील.

7/8
मीन रास - मीन राशीसाठी जूनचा तिसरा आठवडा अधिक संवेदनशील असणार आहे. या काळात कोणाशीही तुमच्या भावना शेअर करु नका. लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल.
मीन रास - मीन राशीसाठी जूनचा तिसरा आठवडा अधिक संवेदनशील असणार आहे. या काळात कोणाशीही तुमच्या भावना शेअर करु नका. लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget