एक्स्प्लोर
Vaishakh Purnima 2025: आज वैशाख पौर्णिमेला मनातील इच्छा होतील पूर्ण, फक्त 'हे' 5 काम चुकूनही करू नका, पैशांची आवक थांबेल..
Vaishakh Purnima 2025: हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. जर तुम्हाला आयुष्यात समृद्धी, शांती, शुभ ऊर्जा टिकून राहावी असे वाटत असेल, तर या दिवशी 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या.
Vaishakh Purnima 2025 hindu religion astrology marathi news on Vaishakh Purnima your wishes will be fulfilled just do not do these 5 things
1/8

हिंदू दिनदर्शिकेनुसार, वैशाख पौर्णिमेचा दिवस खूप शुभ मानला जातो. हा दिवस पुण्य, तपस्या आणि भक्तीचा एक विशेष प्रसंग आहे, शास्त्रानुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्र देव यांची पूजा केल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.
2/8

या वर्षी वैशाख पौर्णिमा सोमवार 12 मे रोजी साजरी केली जाईल. पण लक्षात ठेवा, या दिवशी काही चुका अशा असतात ज्या तुमचे पुण्य कमी करू शकतात आणि दुर्दैवाला आमंत्रण देऊ शकतात. जाणून घेऊया, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये अशा 5 गोष्टी कोणत्या आहेत?
Published at : 12 May 2025 02:26 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















