एक्स्प्लोर
Vaishakh Purnima 2025: 12 मे ची वैशाख पौर्णिमेची शक्तिशाली रात्र! मनासारखं यश मिळण्यासाठी 'हे' उपाय एकदा करा, पैशांची कमतरता नसेल
Vaishakh Poornima 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय आणि साधना विशेष फलदायी मानले जातात. देवी लक्ष्मीची कृपा होईल.
Vaishakh Purnima 2025 astrology marathi news night of Vaishakh Purnima on 12 May 2025 follow these remedies
1/10

हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा ही एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली रात्र मानली जाते. या दिवशी केलेले उपाय आणि साधना विशेष फलदायी मानले जातात. याबाबत डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
2/10

यश मिळवण्यासाठी काही प्रभावी ज्योतिष उपाय- श्री विष्णू पूजन व मंत्रजप- विष्णू सहस्त्रनाम किंवा “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप कमीतकमी 108 वेळा करा. तुळशी पत्र अर्पण करून विष्णूची पूजा करा.
Published at : 08 May 2025 09:41 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















