Shukra Gochar 2025 : अवघ्या काही तासांतच कन्या राशीत होणार शुक्र ग्रहाची एन्ट्री; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, मिळतील 'हे' संकेत

Shukra Gochar 2025 : आज म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या ही बुध ग्रहाच्या तत्वाशी संबंधित रास आहे. त्यामुळे या राशीला संक्रमणाचा लाभ होणार आहे.

Shukra Gochar 2025

Sponsored Links by Taboola