Shiv Temple : भारतातील 'या' मंदिरात शिवलिंगास स्पर्श करण्यास सक्त मनाई; नेमकं कारण काय?
Shiv Temple : भारतातील या 7 शिवमंदिरात भक्तांना शिवलिंगाला स्पर्श करण्यास सक्त मनाई असून येथे भक्तांना लांबूनच पूजा करावी लागते. जाणून घेऊयात या मंदिराबद्दल.

shiv Temple
1/5
हिंदू धर्मात देवांचे देव महादेव म्हणून सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने भगवान शकंराची पूजा केली जाते. तसेच,भक्त महादेवाची पूजा करण्यासाठी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देतात.
2/5
बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिला ज्योतिर्लिंग म्हणून सोमनाथ मंदिराची ओळख असून या ठिकाणी अनेक अध्यात्मिक नियमांचे पालन केले जाते.
3/5
काशी विश्वनाथ हे जगप्रसिद्ध मंदिर असून या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी अभिषेकद्वारे महादेवाची पूजा केली जाते.
4/5
हिमालयाच्या उंच पर्वतात असणारं केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून इथे दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. येथील शिवलिंग प्राचीन असून स्वयंभू आहे. या ठिकाणी भक्त लांबूनच शिवलिंगाचे दर्शन घेतात.
5/5
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते अशी या ठिकाणाची ख्याती असून येथील शिवलिंगाच दर्शन भक्त लांबूनच घेतात.
Published at : 10 Feb 2026 04:58 PM (IST)