एक्स्प्लोर
Shani Margi 2025 : तब्बल 30 वर्षांनी शनीची मार्गी चाल; मीन राशीत 138 दिवस राहून 'या' राशींना करणार खुश, करिअर एकदम सुस्साट चालणार
Shani Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, तब्बल 30 वर्षांनंतर शनी मीन राशीत मार्गी होऊन सरळ चाल चालणार आहे.
Shani Margi 2025
1/8

शनीच्या मार्गी होण्यामुळे काही राशींच्या लोकांच नशीब पालटणार आहे. या राशींना धन, व्यवसाय आणि शिक्षणात शुभ लाभाचा योग जुळून येणार आहे.
2/8

न्यायदेवता शनीला सर्वात क्रूर ग्रह मानतात. कारण शनी प्रत्येक राशींच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत असतात त्यानंतर संक्रमण करतात.
Published at : 15 Jun 2025 10:00 AM (IST)
आणखी पाहा






















