एक्स्प्लोर
Shani Jayanti 2025: शनि जयंतीला बनणार 7 मिनिटांचा शुभ महायोग! शनिदेव होणार प्रसन्न, 'या' राशींचं नशीब पालटणार, साडेसातीपासून मिळेल मुक्ती
Shani Jayanti 2025: वैदिक पंचांगानुसार, यंदा शनि जयंतीच्या दिवशी 7 मिनिटांचा शुभ योग तयार होत आहे. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत चांगला मुहूर्त आहे.
Shani Jayanti 2025 astrology marathi news auspicious yoga of just 7 minutes on Shani Jayanti luck of these zodiac signs
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्माचे फळ देणारे आणि न्यायाची देवता म्हटले जाते. त्यांचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला झाला. या कारणास्तव, दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येला शनि जयंती साजरी केली जा
2/7

वैदिक पंचांगानुसार, शनि जयंतीच्या दिवशी 7 मिनिटांचा शुभ योग तयार होत आहे, जो सर्वार्थ सिद्धी योग आहे. शनि जयंतीनिमित्त पूजा, दान इत्यादी केल्याने शनिदोष, साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळते. यावर्षी शनि जयंती कधी आहे? शनि जयंतीचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग कोणता आहे?
Published at : 10 May 2025 07:38 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















