एक्स्प्लोर

Shani Dev: आज सोमवती अमावस्येला शनिदेव उत्तम मूडमध्ये! 'या' 5 राशींच्या आयुष्याचं सोनं झालंच समजा, अचानक धनलाभ होतील, राजासारखं जीवन जगाल

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी शनि जयंतीचा शुभ संयोग देखील आहे. ज्यामुळे 5 राशींना करिअर, आर्थिक आणि वैवाहिक जीवनात विशेष शुभ परिणाम मिळतील

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी शनि जयंतीचा शुभ संयोग देखील आहे. ज्यामुळे 5 राशींना करिअर, आर्थिक आणि वैवाहिक जीवनात विशेष शुभ परिणाम मिळतील

Shani Dev astrology marathi news on Somvati Amavasya and Shani Jayanti 2025 these 5 zodiac signs are happy

1/9
वैदिक पंचांगानुसार आज वैशाख महिन्यातील सोमवारच्या दिवशी अमावस्या आहे, ज्याला सोमवती अमावस्या देखील म्हणतात. या अमावस्येला शनि जयंती देखील साजरी केली जाते. शनि जयंती सूर्योदय व्यापिनी तिथीला साजरी केली जाते. म्हणून, आज सोमवती अमावस्या तर उदयतिथीनुसार यावेळी शनि जयंती 27 मे रोजी साजरी केली जाईल.

2/9
शनीच्या प्रकोपांपासून मुक्तता मिळविण्यासाठी, या अमावस्येला विविध उपाय देखील केले जातात. या अमावस्येच्या दिवशी, विविध ग्रह वृषभ राशीत त्रिग्रही योग निर्माण करत आहेत. ज्यामुळे 5 राशींना करिअर, आर्थिक आणि वैवाहिक जीवनात विशेष शुभ परिणाम मिळतील, जाणून घ्या..

भविष्य फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
Budhaditya Rajyog 2026 : 15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
Numerology : मे महिना 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांसाठी टेन्शनचा! ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; पैसा, नोकरी, प्रेम सगळं काही...
मे महिना 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांसाठी टेन्शनचा! ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; पैसा, नोकरी, प्रेम सगळं काही...

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget