Ram Navami Wishes 2026 : राम जन्मला गं, सखे राम जन्मला... रामनवमीच्या मित्र परिवाराला द्या खास मराठीतून शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस PHOTOS
Ram Navami Wishes 2026 : देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातोय. या निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या मित्र, परिवाराला रामनवमीच्या शुभेच्छा देऊन हा आनंदाचा दिवस द्विगुणित करु शकता.

Ram Navami Wishes 2026
1/7
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही... देव तुम्ही, हनुमान तुम्ही, अडचणींना दूर करणारे तुम्ही... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/7
वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर... अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/7
अयोध्याचे वासी राम, रघुकुळाची ओळख राम, पुरुषांमध्ये आहे उत्तम राम, सदा जपावे हरीचे नाम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/7
उद्धार होईल त्याचा जो घेईल प्रभूचे नाव जय जय जय श्रीराम रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
5/7
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
6/7
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्रांकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/7
ज्यांचं कर्म धर्म आहे, ज्यांची वाणी सत्य आहे, त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे... रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Published at : 25 Mar 2026 11:47 PM (IST)