Raksha Bandhan 2026 : 'मी सारी जिंदगी माझी...तुला जपणार आहे! रक्षाबंधनाच्या बहीण-भावाला द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Raksha Bandhan 2026 : आज रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहीण-भावांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Continues below advertisement

Raksha Bandhan 2026
Continues below advertisement
1/7
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी...बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती...राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2/7
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे..भाऊ माझा यशाने न्हाऊ दे...राखीशिवाय काही नाही माझ्याकडे..म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे...हीच आहे माझी इच्छा... राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
3/7
थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी, थोडी मस्ती करणारी एक बहीण असते...तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4/7
थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी, थोडी मस्ती करणारी एक बहीण असते...तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5/7
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Continues below advertisement
6/7
एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावा-बहिणीसाठी खास...रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/7
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे.. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 28 Aug 2026 12:08 AM (IST)