एक्स्प्लोर
Rahu Ketu Transit 2025: मे महिन्यात राहू-केतूसह तब्बल 6 ग्रहांचा मोठा गेम! 'या' 5 राशीचे लोक ताकही फुंकून पिणार, मित्रही बनतील शत्रू!
Rahu Ketu Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्यात 6 ग्रहांच्या संक्रमणामुळे अनेकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होईल. कोणत्या राशींना आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते?
Rahu Ketu Transit 2025 astrology marathi news big game of 6 planets including Rahu Ketu in May People of these 5 zodiac signs will be careful
1/8

ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष जरी काही लोकांसाठी खास असलं तरी मे महिन्यात राहू-केतू आणि गुरू या ग्रहांसह अनेक ग्रहांचे भ्रमण होत आहे. राहू मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू कन्या राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. तर गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यांचे शुभ आणि अशुभ परिणाम 12 राशींवर होतील.
2/8

ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहांच्या संक्रमणामुळे सर्व लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होईल आणि 5 राशीच्या लोकांना खूप त्रास होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात कोणत्या राशींना आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते ते जाणून घ्या.
3/8

वृश्चिक राशीच्या लोकांनी व्यवहारात काळजी घ्यावी. तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. तुमची प्रतिष्ठा डागाळणारी परिस्थिती उद्भवू शकते.
4/8

मीन राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
5/8

धनु राशीच्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तथापि, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी देखील असतील.
6/8

सिंह राशीच्या लोकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विरोधक तुम्हाला त्रास देतील. तुम्हीही अनावश्यक भांडणात पडू नये.
7/8

मेष राशीच्या लोकांनी पैशाचे आणि वेळेचे व्यवस्थापन करावे. तसेच, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर अनावश्यक भांडणे होतील.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 May 2025 09:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















