एक्स्प्लोर
Moon Transit 2025: आज रात्री 'या' 3 राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार! चंद्राचा वृषभ राशीत प्रवेश, नोकरीत मनासारखे बदल होतील
Moon Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी रोजी रात्री उशिरा चंद्राने वृषभ राशीत भ्रमण केले आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. हे भ्रमण बहुतेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Moon Transit 2025 astrology marathi news Tonight is a magical night Moon enters Taurus fortunes of 3 zodiac signs will brighten
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, 22 जून 2025 रोजी रात्री 11:03 वाजता चंद्र देव वृषभ राशीत भ्रमण केले आहे. यापूर्वी चंद्र देव मेष राशीत होते. आता 24 जून 2025 रोजी रात्री 11:45 पर्यंत चंद्र देव वृषभ राशीत राहील.
2/6

ज्योतिषशास्त्रात चंद्र देवाला आनंद, विचार, मन, स्वभाव, मनोबल आणि आईचा कारक मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत चंद्र देव मजबूत स्थितीत असतो, त्यांचे आईशी संबंध चांगले असतात. घर आणि कुटुंबात सुख-शांती असते आणि मन स्थिर राहते. याशिवाय, व्यक्तीला नैराश्य आणि चिंता होण्याची शक्यता कमी होते.
Published at : 23 Jun 2025 10:28 AM (IST)
आणखी पाहा
























