एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs: 10 जूनचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! ग्रहांचे अद्भूत संयोग, विठुरायाच्या कृपेने सुखाचे दिवस, धनलाभाचे संकेत

Lucky Zodiac Signs 10 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 10 जूनच्या दिवशी कोणत्या राशी भाग्यवान ठरणार? जाणून घेऊया..

Lucky Zodiac Signs 10 June 2026 astrology marathi news 5 lucky zodiacs

1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, 10 जून 2026 चा दिवस फार खास असणार आहे. या दिवशी बुधवार येत आहे. हा दिवस भगवान विष्णू तसेच विठ्ठलाला समर्पित आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती पाहता काही राशींना विशेष लाभ, शुभ योग आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे. हा दिवस ग्रहांच्या चालीनुसार काही राशींना विशेष संधी, आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान मिळण्याचे संकेत आहेत. खालील राशींना या दिवशी सकारात्मक परिणाम जाणवू शकतात

2/7
धनु (Sagittarius) -भाग्याची मजबूत साथ मिळेल. नवीन काम किंवा प्रोजेक्ट सुरू होऊ शकतो. प्रवासातून फायदा होण्याची शक्यता. शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती. जुन्या अडचणी दूर होण्याचे संकेत.

3/7
सिंह (Leo) - 10 जूनचा दिवस अत्यंत शुभ आहे. कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची संधी मिळेल.. वरिष्ठांकडून कौतुक आणि मान-सन्मान वाढेल.. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल.. आत्मविश्वास उच्च पातळीवर राहील..

4/7
कुंभ (Aquarius) - नवीन कल्पना आणि संधींसाठी उत्तम दिवस... टेक्नॉलॉजी/ऑनलाइन कामात यश.. मित्र आणि नेटवर्कमधून मदत.. आर्थिक लाभाचे योग.. सर्जनशील कामात प्रगती..

5/7
वृषभ (Taurus) - स्थिरता आणि आर्थिक सुधारणा दिसेल... घरगुती वातावरण आनंदी राहील... खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक... जुनी अडचण सुटू शकते... कामात स्थिर प्रगती...

6/7
तूळ (Libra) - संतुलन आणि नातेसंबंध सुधारतील.... भागीदारीतून लाभ मिळेल... प्रेम आणि कौटुंबिक संबंध मजबूत होतील... निर्णयक्षमता वाढेल... कामात चांगले परिणाम मिळतील...

7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Dharam : कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Horoscope Today 18 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Advertisement

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप

सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम

Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती

Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर

Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं

Embed widget