एक्स्प्लोर
Ketu Gochar 2025 : मे महिन्यात धनवान होतील 'या' 3 राशी, पुढचे दीड वर्ष श्रीमंतीत जगाल, केतू देणार अपार धनलाभ
Ketu Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व 12 राशींपैकी 3 राशींच्या लोकांना केतूचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या राशींच्या लोकांना अप्रात्यक्षिकपणे धनलाभ मिळेल.
Ketu Gochar 2025
1/9

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, क्रूर आणि पापी ग्रह राहू आणि केतू नेहमीच उलट चाल चालतात. राहू-केतूचं संक्रमण दीड वर्षांमध्ये होतं.
2/9

यंदा 18 मे रोजी राहू आणि केतू ग्रह संक्रमण करताय. केतू ग्रह संक्रमण करुन सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशींचं भाग्य उजळणार आहे.
Published at : 23 Apr 2025 11:00 AM (IST)
आणखी पाहा
























