एक्स्प्लोर
June Monthly Horoscope 2025 : जून महिना 'या' 5 राशींसाठी ठरणार लकी; शिक्षण, करिअर, आरोग्य कसे राहील? वाचा मासिक राशीभविष्य
June Monthly Horoscope 2025 : लवकरच 2025 या वर्षाच्या सहाव्या महिन्याला सुरुवात होणार आहे. या दरम्यान अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. त्यामुळे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
June Monthly Horoscope 2025
1/8

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिना संपून लवकरच जून महिन्याला सुरुवात होणार आहे. हा जूनचा महिना अनेक राशींसाठी शुभ असणार आहे.
2/8

लवकरच 2025 या वर्षाच्या सहाव्या महिन्याला सुरुवात होणार आहे. या दरम्यान अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. त्यामुळे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
3/8

वृषभ राशीसाठी जून महिना फार चांगला असणार आहे. या दरम्यान तुम्हाला चांगली शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, या दरम्यान तुमच्या कामाशीच घेणं-देणं ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका.
4/8

मिथुन राशीसाठी जून महिला लाभदायक असणार आहे. या दरम्यान प्रवासाला जाण्याचे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. तसेच, महिला कामगारांना कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
5/8

सिंह राशीसाठी जून महिना फार खास असणार आहे. या दरम्यान तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार वाढलेला दिसेल.
6/8

मकर राशीसाठी मे महिन्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या दरम्यान तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.
7/8

मीन राशीसाठी हा महिना फार शुभकारक असेल. या काळात तरुणांना नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच, भविष्यात तुम्ही चांगली गुंतवणूक करु शकता. तुमचं मन प्रसन्न राहील.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 May 2025 11:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















