एक्स्प्लोर

Janmashtami 2025 Wishes : गोकुळाष्टमीच्या आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा; Whatsapp, Instagram द्वारे पाठवा 'हे' हटके PHOTOS

Janmashtami 2025 Wishes : श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवून सणाचा आनंद द्विगुणित करु शकता.

Janmashtami 2025 Wishes

1/11
कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला  आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

2/11
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,  राम नारायणं जानकी वल्लभं,  जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

3/11
मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता  ते आहेत नंदलालचे गोपाला  बासरीच्या मोहक आवाजाने सर्व  दुःख हरणारा मुरली मनोहरचा  सण गोविंदा गोपाळा  गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/11
पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला  ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ तो परम प्रिय नंदलाला  गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

5/11
जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा  गोडवा घेऊन आली,  कान्हाची किमया न्यारी,  दे आम्हाला तू आशीर्वाद  गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

6/11
राधेची भक्ती, बासरीची गोडी,  लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास  मिळून साजरा करुया  श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस  गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

7/11
श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि  भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….  तुम्हाला चांगल्या जीवनासाठी  मार्गदर्शन करण्यासाठी  भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..  गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा...!

8/11
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद  लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास  असा आहे आजचा दिवस खास  श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

9/11
श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि  भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….  तुम्हाला चांगल्या जीवनासाठी  मार्गदर्शन करण्यासाठी  भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..  गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा...!
श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो…. तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो.. गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा...!
10/11
कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण जन्माष्टमीचा शुभ  सोहळा साजरा करूया.  जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा...!

11/11
गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास  यशोदा, देवकी ज्याची मैय्या  तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या  गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 October 2026 : आज बुधवारच्या दिवशी दिवशी 8 राशींची कठीण परीक्षा, 'या' 4 राशींवर गणरायाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारच्या दिवशी दिवशी 8 राशींची कठीण परीक्षा, 'या' 4 राशींवर गणरायाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमीचा संयोग! कन्यापूजन कधी कराल? अनेकांमध्ये संभ्रम, योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमीचा संयोग! कन्यापूजन कधी कराल? अनेकांमध्ये संभ्रम, योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Sarva Pitri Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या...पितरांची मुक्ती अन् श्राद्धासाठी 'ही' वेळ सर्वात योग्य! एकाच दिवशी सर्व पितरांचे स्मरण, ही संधी सोडू नका, धार्मिक महत्त्व..
सर्वपित्री अमावस्या...पितरांची मुक्ती अन् श्राद्धासाठी 'ही' वेळ सर्वात योग्य! एकाच दिवशी सर्व पितरांचे स्मरण, ही संधी सोडू नका, धार्मिक महत्त्व..
Horoscope Today 7 October 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

Embed widget