एक्स्प्लोर
Grah Gochar May 2025 : मे महिन्यात होणार 6 ग्रहांचा महासंगम; 5 राशी होतील मालामाल, पैशांचा पडणार धो-धो पाऊस
Grah Gochar May 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी मेष रासूतन वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, 6 मे रोजी मेष राशीत बुध ग्रहाचा प्रवेश होणार आहे.
Grah Gochar May 2025
1/8

सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. तसेच, तुमच्या घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
2/8

ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी मेष रासूतन वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, 6 मे रोजी मेष राशीत बुध ग्रहाचा प्रवेश होणार आहे. या महिन्यात 31 मे रोजी मेष राशीत शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे.
Published at : 29 Apr 2025 03:19 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















