एक्स्प्लोर
Diwali 2025 Lucky Zodiac Signs : दिवाळीला 'या' 5 राशींवर होणार धनलक्ष्मीचा वर्षाव; पदरात पडणार फक्त पुण्य
Diwali 2025 Lucky Zodiac Signs : दिवाळीत कोणत्या 5 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल? कोणत्या राशी मालामाल होतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Diwali 2025
1/8

हिंदू धर्मशास्त्रानुसार, आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण म्हणजेच दिवाळीचा सण अवघ्या काही दिवासांवर आला आहे. 18 ऑक्टोबरपासून सुरु होणारा दिवाळीचा उत्सव 23 ऑक्टोबर भाऊबीजेच्या दिवशी समाप्त होणार आहे.
2/8

ज्योतिष शास्त्रानुसार, या लकी राशींवर लक्ष्मी नारायण राजयोगासह अनेक दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. या शुभ राशींविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
3/8

तूळ राशीच्या लोकांसाठी 2025 ची दिवाळी फार खास असणार आहे. या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये चांगली भरभराट दिसून येईल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक धनलाभही होईल.
4/8

धनु राशीवर काळात गुरु ग्रहाच्या संक्रमणाने तुमची आर्थिक तंगी दूर होईल. जर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे.
5/8

दिवाळीच्या दरम्यान कुंभ राशीचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता. हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे.
6/8

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वृषभ राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला धनलाभ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या दूर होतील.
7/8

मिथुन राशीसाठी दिवाळीचा हा काळ सुख-समृद्धीचा असणार आहे. या दरम्यान आर्थिकदृष्ट्या धनलाभ होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक संकेत आहेत. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Oct 2025 03:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















