Chanakya Niti : बायकोच्या 4 सवयी संसारासाठी घातक; संसार उध्वस्त होण्याची 'ही' आहेत लक्षणं, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : ज्या महिलांच्या सवयी मुळातच वाईट असतात अशा महिला पुरुषांचं आयुष्य एका झटक्यात उध्वस्त करु शकतात. या संदर्भात आचार्य चाणक्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Chanakya Niti : (Photo Credit : Pinterest)
1/9
आचार्य चाणक्य हे एक महान तत्वज्ञानी होते. त्यांनी सांगितलेले विचार आजच्या काळातही तितकेच लागू होतात.
2/9
अशाच पद्धतीने त्यांनी नवरा आणि बायकोच्या नात्याबद्दल काही विचार मांडले आहेत ते जाणून घेऊयात.
3/9
आचार्य चाणाक्य यांच्या मते, नवरा-बायकोच्या संसारात बायकोच्या काही सवयींमुळे तुमच्या संसारावर परिणाम होऊ शकतो.
4/9
त्यांच्या म्हणण्यांनुसार, ज्या महिलांचं चरित्र चांगलं नाही किंवा त्यांच्या स्वभावावर लोक बोट दाखवतात अशा बायका संसार उध्वस्त करु शकतात.
5/9
ज्या महिलांच्या सवयी मुळातच वाईट असतात अशा महिला पुरुषांचं आयुष्य एका झटक्यात उध्वस्त करु शकतात.
6/9
ज्या महिला पतीकडे वारंवार पैसे मागतात अशा बायका नवऱ्याला आर्थिक नुकसान किंवा कंगाल करु शकतात.
7/9
ज्या महिला नवऱ्याला न सांगता स्वत:चे निर्णय घेतात अशा महिला पतीला सन्मानाचं, आदराचं स्थान देत नाहीत.
8/9
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार, वरीलपैकी कोणत्याही स्वभावाच्या महिला जर पुरुषांच्या आयुष्यात असतील तर ते पुरुष आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 27 Sep 2025 03:09 PM (IST)