एक्स्प्लोर
Chaitra Amavasya 2025: आजची चैत्र दर्श अमावस्या खास! 6 मोठे महासंयोग बनतायत, 'या' 5 राशींची चांदीच चांदी, शुभवार्ता मिळेल..
Chaitra Amavasya 2025: वैदिक पंचागानुसार, आज रविवार 27 एप्रिल 2025 रोजी चैत्र अमावस्येच्या दिवशी 6 दुर्मिळ योगायोग तयार होत आहेत, ज्यामुळे 5 राशींना मोठे फायदे मिळू शकतात, कोणत्या आहेत भाग्यशाली राशी?
Chaitra Amavasya 2025 astrology marathi news Chaitra Darsh Amavasya special 6 big coincidences are happening lucky for these 5 zodiac signs
1/10

वैदिक पंचागानुसार, चैत्र महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील दर्श अमावस्या दिनांक 27 एप्रिल 2025 रविवार म्हणजेच आज येत आहे. यंदा एक-दोन नव्हे तर चार योगायोग अमावस्येला घडत आहेत. तर 2 अत्यंत महत्त्वाचे ज्योतिष योग तयार होत आहेत.
2/10

वैशाख दर्शन अमावस्येला घडणारे 6 महान योगायोग - प्रीति योग - चैत्र अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरा 12:19 पर्यंत प्रीति योग राहील. या शुभ योगामध्ये केलेले कोणतेही काम उत्कृष्ट फळ देते. हा काळ विशेष शुभ मानला जातो. सर्वार्थ सिद्धी योग: 27 एप्रिल रोजी सकाळी 05:57 ते 28 एप्रिल रोजी दुपारी 12:38 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. कोणतेही नवीन काम, खरेदी, प्रवास किंवा शुभ कार्य सुरू करण्यासाठी हा योग अतिशय अनुकूल आहे.
Published at : 27 Apr 2025 08:50 AM (IST)
आणखी पाहा
























