एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Budh Gochar 2025 : जून महिन्यात बुध ग्रह 2 वेळा बदलणार चाल; 'या' राशींना मिळणार दुप्पट आर्थिक लाभ
Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्यात दोनदा बुध ग्रह आपली चाल बदलणार आहे. बुध ग्रहाचं पहिलं संक्रमण 6 जून रोजी मिथुन राशीत झालं आता पुन्हा बुधाचं संक्रमण होणार आहे.
Budh Gochar 2025
1/6

बुध ग्रहाचं पहिलं संक्रमण 6 जून रोजी मिथुन राशीत संक्रमण झालं आहे. त्यानंतर 22 जून रोजी मिथुन कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
2/6

ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह सर्व ग्रहांप्रमाणे ठराविक कालावधीनंतर आपली रास बदलतात. बुध ग्रहाच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यालाच संक्रमण म्हणतात. जून महिन्यात बुध ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे.
3/6

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार खास ठरणार आहे. बुध ग्रहाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. समाजात तुमचा मान-प्रतिष्ठा वाढेल. तसेच, मानसिक समस्येपासून तुमची सुटका होईल.
4/6

त्यानंतर जून महिन्यात बुध ग्रहाचं दुसरं संक्रमण 22 जून रोजी होणार आहे. या दिवशी बुध ग्रह रात्री 9 वाजून 33 मिनिटांनी मिथुन राशीतून निघून कर्क राशीत येणार आहे. जून महिन्यात दोनदा संक्रमण करुन अनेक राशींना लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
5/6

बुध ग्रह राशी परिवर्तन करुन जून महिन्यात राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे अनेकांचे अच्छे दिन सुरु होतील. तसेच, करिअरचे नवे पर्याय तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या धन-संपत्ती चांगली वाढ झालेली दिसेल.
6/6

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 12 Jun 2025 09:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
क्राईम
महाराष्ट्र



















