Buddha Purnima 2026 Wishes : नमोस्तु गौतमा...! बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश; गौतम बुद्धांचे विचार जपा
Buddha Purnima 2026 Wishes : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला तसेच, प्रियजनांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Continues below advertisement

Buddha Purnima 2026 Wishes
Continues below advertisement
1/10
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
2/10
पौर्णिमेच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
3/10
जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10
बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
5/10
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Continues below advertisement
6/10
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10
हृदयात आणि आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
10/10
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 30 Apr 2026 03:21 PM (IST)