एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Astrology : सूर्य, शनी, की मंगळ...कुंडलीत नवग्रह कमजोर? ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी 'या' मंत्राचा करा जप
Astrology : ज्योतिष शास्त्रात, नवग्रहांना फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या ग्रहांचा आपल्या आयुष्यात शुभ-अशुभ परिणाम होतो. अशा वेळी जर कुंडलीत नवग्रह कमजोर असतील तर कोणते उपाय करावेत ते पाहा.
Astrology
1/10

जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमजोर असेल अशा वेळी तुम्ही ॐ बुं बुधाय नमः मंत्राचा जप करावा. या मंत्राचा नियमित उच्चार केल्यास बुध ग्रह मजबूत होतील.
2/10

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असते अशा लोकांनी ॐ आदित्याय नमः मंत्राचा जप करावा.
3/10

तसेच, ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र ग्रह कमजोर असेल, तर अशा वेळी ॐ सों सोमाय नमः मंत्राचा जप करावा.
4/10

ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा सर्वात जास्त प्रभाव आहे अशा वेळी तुम्ही ॐ अं अंगारकाय नमः मंत्राचा जप करावा.
5/10

कुंडलीत बृहस्पती ग्रहाची स्थिती शुभ करण्यासाठी तुम्ही ॐ बृं बृहस्पतये नमः मंत्राचा जप करावा. याचे फायदे तुम्हाला लवकरच समजतील.
6/10

कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती चांगली करण्यासाठी तुम्ही ॐ शुं शुक्राय नमः मंत्राचा जप करु शकता. या मंत्राने तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल.
7/10

तुमच्या कुंडलीतील शनि ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच, शनिदोषापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करावा.
8/10

राहूची स्थिती चांगली करण्यासाठी तुम्ही ॐ रां राहवे नमः मंत्राचा जप करावा.
9/10

कुंडलीतील केतू ग्रहाची स्थिती चांगली राहण्यासाठी तुम्ही ॐ कें केतवे नमः मंत्राचा जप करणं योग्य ठरेल.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 16 Jul 2025 08:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























