✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Anushka - Virat Welcome Baby: विराट-अनुष्काला 'कन्यारत्न', अभिनंदनाचा वर्षाव सुरु

एबीपी माझा वेब टीम   |  11 Jan 2021 05:51 PM (IST)
1

विरुष्काच्या घरी चिमुकलीचं आगमन झाल्याचं कळल्यानंतर अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

2

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

3

माजी क्रिकेटर विनोद कांबळीनेही दोघांचं अभिनंदन केलं आहे.

4

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विराट-अनुष्का दोघांचंही अभिनंदन केलं आहे.

5

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही दोघाचं अभिनंदन केलं.

6

बीसीसीआयने ट्वीट करत विराट आणि अनुष्काचं अभिनंदन केलं.

7

शिखर धवनेही दोघांचं अभिनंदन केलं आहे.

8

टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने दोघाचं अभिनंदन केलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • Anushka - Virat Welcome Baby: विराट-अनुष्काला 'कन्यारत्न', अभिनंदनाचा वर्षाव सुरु
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.