INSIDE PHOTO : अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाचं घर फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही
बॉलिवूड सेलिब्रिटींची लाईफस्टाईन नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपल्या पर्सनॅलिटीला शोभेल असंच राहणीमान त्यांचं असतं. बॉलिवूडमधीस सुपरस्टार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनीही आपलं घर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल सारखं सजवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विंकल खन्नाला इंटीरिअर डिझायनिंगची आवड आहे. ते तिच्या घरातही दिसून येतं.
अक्षय-ट्विंकलच्या बंगल्यात तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसेल. प्रत्येक खोलीत एखादं झाड तरी दिसेलच.
रुम आणि बाल्कनीच्या मधल्या जागी ड्रिंक करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. .
अक्षय-ट्विंकल या दोघांनाही पेंटिंग्सची आवड आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर अनेक प्रसिद्ध आर्टिस्टच्या पेटिंग्स आहेत.
ट्विंकल खन्नाला पुस्तकं वाचण्याचीही आवड आहे. त्यामुळे घरात छोटी लायब्ररीही तयार केली आहे.
अक्षय-ट्विंकल यांना आपल्या घराचं अनेकदा फोटोशूटही केलं आहे.
अक्षय आणि आरव यांना कूकिंगची आवड आहे. त्यामुळे ते किचनमध्ये अनेकदा विविध प्रयोग करत असतात.
गार्डनमधील झोक्यावर अक्षय आणि त्याची फॅमिला अनेकचा वेळ घालवतात.
घरासोबत घराबाहेरील गार्डनही तितकच आकर्षक आहे.
घराच्या इंटीरिअरपासून फर्निचर सर्व डिजायनर आहे. ट्विंकल आणि अक्षय अनेकदा आपल्या मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -