In Pics : Aila Bhatt ने आपल्या घराला दिला विंटेज लुक, पाहा INSIDE फोटो
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2020 10:49 PM (IST)
1
अभिनेत्री आलिया भट्टने स्वतःसाठी 32 कोटी रुपयांचे घर घेतले आहे.
2
नवीन घर खरेदी करुन आलिया अभिनेता रणबीर कपूरची शेजारी झाली आहे.
3
आलियाने आपल्या घराला विंटेज लूक दिला आहे.
4
आलियाच्या या आलिशान घराला फेमस इंटीरियर डिजायनर रिचा बहलने सजवलं आहे.
5
आलियाचे दुसरे घर मुंबईच्या जुहूमध्ये आहे. या घरात ती तिच्या आई, वडील आणि बहिणीसोबत राहते.
6
आलिया भटची सध्या दोन घरं आहेत. एक जुहूला तिने बंगला घेतला आहे. तर लंडनमध्येही तिचं एक घर आहे.
7
आलियाच्या आवडीनुसार रिचाने घर सजवलं आहे. घरामध्ये लाइट कलराचा वापर केला आहे.
8
या फ्लॅटमुळे या संख्येत आणखी एकाने भर पडली आहे.