PHOTO | बेबी डॉल सनी लियोनी म्हणतेय, 'Marry Me'

सनीने रागिनी एमएमएस 2, एक पहेली लीला, तेरा इंतजार यांसारख्या चित्रपटांमधून काम केलं आहे. (Photo Credit : instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सनी लियोनीने 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवलं. तिने पूजा भट्टचा इरोटिक थ्रिलर 'जिस्म 2' मधून बॉलिवूडमधये पदार्पण केलं. (Photo Credit : instagram)

सनी आणि डॅनिअल यांना आणखी दोन मुलं आहेत. नोह आणि अशर अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचा जन्म सरोगसीमार्फत झाला होता. (Photo Credit : instagram)
सनी आणि डॅनिअलने 2018 मध्ये एका मुलीली दत्तक घेतलं होतं. तिचं नाव निशा कौर वेबर ठेवण्यात आलं. निशा आता पाच वर्षांची आहे. (Photo Credit : instagram)
सनी लियोनीने डेनियल वेबरसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. सनी आणि डेनियलने 2011 मध्ये विवाहबद्ध झाले होते. (Photo Credit : instagram)
सनीने हे फोटोशूट एका आगामी चित्रपटासाठी किंवा एखाद्या ब्रँडसाठी केलं आहे. अद्याप हे समजू शकलेलं नाही की, काहीही असलं तरी सनीचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. (Photo Credit : instagram)
आपल्या फोटोशूटचे फोटो शेअर करत सनीने एक खास कॅप्शन दिलं आहे. जे सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. सनीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मॅरी मी (Photo Credit : instagram)
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये सनीने व्हाइट वेडिंग ड्रेस वेअर केला आहे. सनी या व्हाइट ड्रेसमध्ये एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसत आहे. (Photo Credit : instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -