उफ्फ तेरी अदा... अभिनेत्री नोरा फतेहीचा क्लासी अंदाज!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2021 11:37 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये नोराचा क्लासी लूक तुम्ही पाहू शकता.
3
व्हाइट मिडी, पेन्सिल हिल आणि मोकळे केस... नोराच्या या अदा खरंच घायाळ करणाऱ्या होत्या.
4
White Midi मध्ये नोका खरंच खूप सुंदर दिसत होती.
5
आजही नोरा फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली. टी सीरीजच्या ऑफिसबाहेर नोरा फतेही दिसून आली.
6
मग ते एअरपोर्टवरील असोत, वा पार्टितले किंवा मग एखादी कॅज्युअल मिटिंग असो. नोरा फतेही नेहमीच आपल्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करते.
7
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) अनेकदा पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद होते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -