✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एकता कपूरच्या प्री दिवाळी बॅश पार्टीतील मौनी रॉयचा नागिण लूक चर्चेत

एबीपी माझा वेब टीम   |  13 Nov 2020 09:28 AM (IST)
1

(Photo Credit: Manav Manglani)

2

(Photo Credit: Manav Manglani)

3

मौनी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. (Photo Credit: Manav Manglani)

4

मौनी चाहत्यांमध्ये आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यासाठीही चर्चेत असते. (Photo Credit: Manav Manglani)

5

दरम्यान, मौनी रॉय एकता कपूरची खूप चांगली मैत्रिण आहे. (Photo Credit: Manav Manglani)

6

हेव्ही ज्वेलरी आणि आय मेकअपमुळे पुन्हा एकदा मौनीने तिने साकारलेल्या नागिण भूमिकेची सर्वांना आठवण करून दिली. (Photo Credit: Manav Manglani)

7

मौनी या पार्टीत ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. परंतु, तिचा हा लूक तिच्या सिरीअलमधील नागिन प्रमाणेच वाटला. (Photo Credit: Manav Manglani)

8

या दरम्यान या पार्टीमधील मौनीचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जे तुम्ही पुढच्या स्लाइड्समध्ये पाहू शकता. (Photo Credit: Manav Manglani)

9

निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूरने आपल्या घरी दिवाळीआधी प्री दिवाळी बॅशचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने आपलं सौंदर्य आणि अदांनी सर्वांचं लक्षं वेधलं होतं. (Photo Credit: Manav Manglani)

10

मौनी आपलं सौंदर्य आणि अदांनी एकता कपूरच्या या पार्टीत सेंटर ऑफ अटेंशन होती. (Photo Credit: Manav Manglani)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेलिव्हिजन
  • एकता कपूरच्या प्री दिवाळी बॅश पार्टीतील मौनी रॉयचा नागिण लूक चर्चेत
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.