PHOTO | ब्लॅक टी-शर्ट अन् डेनिम शॉर्ट्स; अनन्या पांडेचा कॅज्युअल लूक
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2021 09:54 PM (IST)
1
अनन्या अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे.
2
अनन्या आता केवळ 22 वर्षांची आहे. तिने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.
3
अनन्याच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर ती शकुन बत्रा यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपटाचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतु, या चित्रपटात अनन्या दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत दिसून आली होती.
4
तिने टी-शर्ट आणि शॉर्ट्ससोबत केस मोकळे सोडले होते आणि ब्लॅक शूज वेअर केले होते.
5
शुटिंग दरम्यान, अनन्याचा कॅज्युअल लूक पाहायला मिळाला. ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्समध्ये अनन्याचा लूक सिंपल पण क्लासी होता.
6
स्टुडंट ऑफ द ईयर 2, पती पत्नी आणि वो, काली पिली यांसारख्या चित्रपटांमार्फत प्रसिद्ध चित्रपटांमध्ये झळकलेली अनन्या पांडे मुंबईमध्ये एका अॅड शूटच्या दरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली.