✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO | राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव, सिंदखेडराजामध्ये विविध कार्यक्रम

संजय महाजन, एबीपी माझा   |  12 Jan 2021 09:41 AM (IST)
1

राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव आज साजरा करण्यात येत आहे.

2

बुलढाण्यातील सिंदखेडराजा इथे जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज सकाळपासूनच जन्मोत्सव कार्यक्रम सुरु झाला आहे.

3

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दुपारी होणाऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मराठा विश्वभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. सिंदखेडराजा शहर आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

4

प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तर जन्मस्थळी मोजक्याच लोकांना मानवंदना देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी दिली आहे.

6

आज सूर्योदयापूर्वी इथल्या ऐतिहासिक राजवाड्यात पुरातत्व विभागाच्या वतीने शासकीय महापूजा बुलढाण्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाली.

7

सिंदखेडराजा इथल्या जिजाऊं सृष्टीमध्ये मराठा सेवा संघाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • PHOTO | राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव, सिंदखेडराजामध्ये विविध कार्यक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.