एक्स्प्लोर

World Television Day 2022 : दिवसभराचा थकवा दूर करणाऱ्या टेलिव्हिजनची सुरुवात कधीपासून झाली? वाचा टेलिव्हिजनचा रंजक इतिहास

World Television Day 2022 : दिवसभराचा थकवा आणि कामाचा ताण यातून थोडं रिलॅक्स होण्यासाठी हाच टिव्ही आपल्याला मदत करतो.

World Television Day 2022 : समाजात दिवसागणिक टेलिव्हिजन पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आज आपण टिव्हीवर जे कार्यक्रम पाहतो ते एकेकाळी ब्लॅक अॅन्ड व्हाइट असायचे. त्यानंतर तंत्रज्ञान युगात झालेल्या बदलांमुळे टिव्हीमध्येही अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. आधी एखाद्या डब्ब्याप्रमाणे दिसणारा हा टिव्ही आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे. कदाचित येणाऱ्या काळात टिव्ही हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम होणार याची जाणीव लोकांना 1996 मध्येच झाली होती. कारण त्याच वर्षी 21 नोव्हेंबर पासून 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे' साजरा केला जात आहे.

जागतिक दूरदर्शन दिनाचा इतिहास (World Television Day History 2022) :

पहिला जागतिक दूरचित्रवाणी मंच 21 नोव्हेंबर 1996 रोजी झाला आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून घोषित केला. संप्रेषण आणि जागतिकीकरणामध्ये टेलिव्हिजनच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

1996 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती. यामध्ये जगभरातील टिव्ही इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते. सर्वांनी वैश्विक राजनिती आणि डिसिजन मेकिंगमध्ये टेलिव्हिजनच्या सहभागाविषयी चर्चा केली. यावेळी सर्वांनी असा निष्कर्ष काढला की, समाजात दिवसागणिक टिव्हीचं महत्त्व वाढत आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंबलीने 21 नोव्हेंबर रोजी 'वर्ल्ड टेलिविजन डे' घोषित करण्यात आला. हा निर्णय वैश्विक सहकार्य वाढविण्यासाठी टेलिव्हिजनचं योगदान वाढविण्यासाठी घेण्यात आला होता.

जागतिक दूरदर्शन दिनाचे महत्त्व (World Television Day Importance 2022) :

युनायटेड नेशन्सने ही कल्पना लोकप्रिय केली की, टेलिव्हिजन हे समकालीन जगात जागतिकीकरण आणि संवादाचे प्रतीक आहे. लोकांच्या मनोरंजनाबरोबरच कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदर्शन हे माहिती आणि शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे. तसेच, ते लोकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरदेखील प्रभाव टाकते. कारण टेलिव्हिजन जगात घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष वेधून घेते. जागतिक टेलिव्हिजन दिन देखील समाजावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि घटनांबद्दल नि:पक्षपाती माहिती प्रदान करण्यासाठी, दूरचित्रवाणी माध्यमांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार, संस्था आणि व्यक्तींच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो. 

महत्वाच्या बातम्या : 

Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ramtek Loksabha election 2024:जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं राजू पारवेंनी जनतेला केलं आवाहनBharat Gogawale On Sunil Tatkare:तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांनी विधानसभेची गॅरंटी घ्यावीVinayak Raut vs Nilesh Rane : निलेश राणेंचं विनायक राऊतांना प्रत्त्युत्तरLoksabha Election Voting Nagpur : प्रत्येक मतदान केंद्रावर माॅक पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
Embed widget