Japanese PM Shigeru Ishiba:जपानचे पंतप्रधान शिगेरूइशिबा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी लिबरलडेमोक्रॅटिकपार्टी (एलडीपी) मध्ये फूट पडू नये म्हणून इशिबा यांनी हे पाऊल उचलले आहे. जुलैमध्ये झालेल्या वरिष्ठ सभागृहाच्या (हाऊस ऑफ कौन्सिलर्स) निवडणुकीत इशिबा यांचे युती सरकार पराभूत झाले. इशिबा यांनी अलिकडेच याबद्दल माफी मागितली होती आणि राजीनामा देण्याचा निर्णय ते घेतील असे सांगितलेहोते.निवडणुकीतील पराभवानंतर एलडीपीमध्ये 'इशिबा यांना हटवा' चळवळ तीव्र झाली होती. काही पक्षाचे नेते आणि खासदारांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यामुळे त्यांची स्थिती कमकुवत झाली. आता एलडीपीमध्ये नवीन नेतृत्वाची शर्यत सुरू होऊ शकते.
इशिबाच्या पक्षाचा वरिष्ठ सभागृहात दारूण पराभव
जुलैमध्येझालेल्यानिवडणुकीतइशिबाच्यालिबरलडेमोक्रॅटिकपार्टी (एलडीपी) आणित्यांच्यामित्रपक्षांनीदेशाच्यावरिष्ठ सभागृहातबहुमतगमावले. तथापि, त्यावेळीत्यांनीपंतप्रधानपदाचाराजीनामादेणारनसल्याचेसांगितलेहोते. जपानीसंसदेच्यावरिष्ठसभागृहातएकूण248जागाआहेत. इशिबायांच्यायुतीकडेआधीच75जागाहोत्या. बहुमतटिकवूनठेवण्यासाठीत्यांनायानिवडणुकीतकिमान50नवीनजागाहव्याहोत्या, परंतुत्यांनाफक्त47जागामिळूशकल्या. त्यापैकीएलडीपीला39जागामिळाल्या. हापराभवपंतप्रधानइशिबायांच्यासाठीदुसरामोठाराजकीयअपयशहोते. यापूर्वी, ऑक्टोबरमध्येझालेल्याकनिष्ठसभागृहाच्यानिवडणुकीतपराभवझाल्यानंतर, हीयुतीआतादोन्हीसभागृहातअल्पसंख्याकझालीहोती. एलडीपीचीस्थापना1955मध्येझालीआणिदोन्हीसभागृहातबहुमतगमावण्याचीहीपहिलीचवेळआहे.
जपानमध्येबहुमतनाही, तरीहीइशिबापंतप्रधान
जपानमध्येऑक्टोबर2024मध्येझालेल्यानिवडणुकीतएलडीपी-कोमेटोयुतीला465पैकीफक्त215जागामिळाल्या. येथेबहुमतासाठी233जागाआवश्यकआहेत. एलडीपीसर्वातमोठापक्षराहिला. इतरकोणताहीयुतीसरकारस्थापनकरण्याच्यास्थितीतनव्हता. मुख्यविरोधीपक्षसीडीपीजेला148जागामिळाल्या. उर्वरितविरोधीपक्षआपापसातविभागलेगेलेआहेत. विरोधीपक्षअविश्वासप्रस्तावआणूइच्छितहोते, परंतुइशिबायांनीइशारादिलाकीजरअसेझालेतरतेसंसदबरखास्तकरतीलआणिनव्यानेनिवडणुकाघेतील. त्यामुळेविरोधीपक्षमागेहटले.
आताइशिबाडीपीपीसारख्यालहानपक्षांचापाठिंबाघेऊनविधेयकेमंजूरकरूनघेतआहेत. बजेट, अनुदानआणिकरसुधारणायासारख्याबाबींमध्येत्यांनाकाहीविरोधीनेत्यांनात्यांच्याबाजूनेआणण्यातयशआलेआहे. म्हणजेच, पंतप्रधानांनाआतासरकारचालवण्यासाठीविरोधीपक्षांच्यापाठिंब्याचीआवश्यकताआहेआणिहेसर्वातमोठेसंकटआहे.
एक आठवड्यापूर्वी बुलेट ट्रेन सफर
दरम्यान, एक आठवड्यापूर्वी मोदी जपान दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये पीएम मोदी यांनी इशिबा यांच्यासमवेत बुलेट ट्रेन सफर केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
