एक्स्प्लोर

Israel vs Iran War मोठी बातमी: यूएईपासून अबूधाबी, कुवेत, कतार, बहरीनपर्यंत...इराणने 5 देशांवर मिसाईल्स डागल्या, नेमकं काय काय घडतंय?

Israel vs Iran War: इराणमधील युद्धाचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे.

Israel vs Iran War: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला (Israel vs Iran War) केला आहे. अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर हा हल्ला झाला आहे. आज सकाळपासून इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज येत असून, आकाशात धूर पसरला आहे.

इराणमधील युद्धाचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे. इराणने इस्रायलसह यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल डागल्या आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आले. इराणचे बहरिनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरु केले आहेत.इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशांनी हवाई हद्द बंद केली आहे. (Israel vs Iran War)

इस्रायलमध्ये सायरन वाजले; शाळा-महाविद्यालयं बंद- (Israel vs Iran War)

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीही हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला केल्याचं इस्राइलकडून सांगण्यात आलंय. दुसरीकडे इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसंच शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. शिवाय लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

इस्रायलने जाहीर केली आणीबाणीची स्थिती-(Israel vs Iran War)

हल्ल्यानंतर इस्रायलने आणीबाणीची स्थिती जाहीर केली. गेल्या काही मिनिटांत, इस्रायलमध्ये सायरन वाजले आणि सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्यासाठी सेल्युलर उपकरणांना प्रगत सूचना देण्यात आल्या. इस्रायलकडे क्षेपणास्त्रे डागण्याची शक्यता असल्याने जनतेला तयार करण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. आयडीएफने लोकांना सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्याचे आवाहन केले आहे. तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम काय म्हणाले? (Anil Bam On Israel vs Iran War)

इराणवरील इस्रायलचे हल्ले नियोजनबद्ध असून अमेरिकेला त्या ठिकाणी पूर्ण सत्तांतर करून घ्यायचे आहे. त्यामुळेच इस्रायलचे काही हल्ले तेहरानमधील आयातुल्ला खोमनेई च्या हेडक्वार्टर जवळ झाले आहे. इराणचा माजी राजा शहा सुद्धा इराणमध्ये परत येण्यास तयार आहे. मात्र, हे होत असताना रशिया आणि चीन आयातुल्ला खोमनेईच्या बाजूने युद्धात उतरले, तर जागतिक युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका संरक्षण तज्ञ मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, इस्रायल-इराण युद्धाच्या माध्यमातून मध्यपूर्व आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचे परिणाम भारतावरही होईल असे मेजर जनरल अनिल बाम म्हणाले.

संबंधित बातम्या:

Explosions in Tehran: इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द

US, Israel Attack on Iran: इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल नष्ट केल्या जातील, अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, अमेरिकन सैन्य दलाच्या अफाट शक्तीची जाणीव करून दिली जाईल; ट्रम्प यांची दर्पोक्ती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel America Iran War: गेल्या 12 दिवसांपासून अमेरिका-इस्त्रायलकडून हल्ले; इराणचा एक प्लॅन समोर येताच डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, समुद्रात नेमकं काय लपवलंय?
गेल्या 12 दिवसांपासून अमेरिका-इस्त्रायलकडून हल्ले; इराणचा एक प्लॅन समोर येताच डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, समुद्रात नेमकं काय लपवलंय?
Gas Shortage India : युद्धज्वर शिगेला, भारताला गॅस टंचाईचा चटका; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन; नेमकं कारण काय?
युद्धज्वर शिगेला, भारताला गॅस टंचाईचा चटका; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन; नेमकं कारण काय?
Gas Shortage: गॅस टंचाईवर मोदी सरकारचे महत्वाचे आदेश, महाराष्ट्रासह देशभरात सध्या परिस्थिती काय, कुठे कुठे गॅसची कपात?, A टू Z माहिती
गॅस टंचाईवर मोदी सरकारचे महत्वाचे आदेश, महाराष्ट्रासह देशभरात सध्या परिस्थिती काय, कुठे कुठे गॅसची कपात?, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget