एक्स्प्लोर

US attacks on iran: अमेरिका-इस्रायलकडून हत्येचा धोका; इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मोठा निर्णय, तीन उत्तराधिकारी निवडले

US attacks on Iran: अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्याने आता मध्यपूर्वेत युद्धाला तोंड फुटण्याची भीती आहे. इस्रायलकडून सातत्याने इराणी लष्करातील बड्या अधिकाऱ्यांना ठार मारले जात आहे.

Iran Ali Khamenei: इराण इस्रायल युद्ध भडकलं असतानाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका लक्षात घेऊन खामेनी (Ali Khamenei) यांनी आपले तीन उत्तराधिकारी निवडल्याचे समजते. अलीरेजा अराफी अली असगर हेजाजी, हासिम हुसैनी बुशहरी, अली अकबर वेलायती अशी त्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे यात खामेनी यांचा मुलगा मुजतबा खामेनी यांचं नाव नाही. इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची तीन दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं मानलं जातंय. खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे. (Iran Israel War news)

तर दुसरीकडे इस्रायलकडून सातत्याने इराणी लष्करातील बड्या अधिकाऱ्यांना ठार मारले जात आहे. नुकताच इस्रायलने इराणवर पुन्हा मोठा हल्ला केला. त्यात 2023 मध्ये इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड सईद इजादीला ठार केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इस्रायलवर हल्ल्यासाठी इजादीनंच हमासला फंडिग केल्याचं आणि हत्यार पुरवल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. हल्ल्यात इराणच्या आणखी एका अणुशास्त्रज्ञालाही ठार केल्याचं इस्रायलनं सांगितले होते. 13 जूनपासून इस्रायलने 11 इराणी अणुशास्त्रज्ञांना ठार मारले.  इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा आज ९ वा दिवस आहे.

US air strikes on Iran: अमेरिकेचा इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेच्या विमानांनी काहीवेळापूर्वीच इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला. यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अमेरिकेनंतर आता रशियाने या युद्धात उडी घेतल्यास या युद्धाल जागतिक स्वरुप प्राप्त होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन इराणवरील हल्ल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी फोर्डो,नातांझ,एसफहान या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.  आमची विमानं हल्ला करुन सहीसलामत माघारी परतली आहेत. आता शांततेची वेळ आहे, इराणनं युद्ध थांबवावं, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; इराणच्या फोर्डो, नॅटांझसह तीन अणुस्थळांवर हवाई हल्ला; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले... 

Nobel Peace Prize: ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Keral Local Body Election: डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
डाव्यांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात अन् शशी थरुरांच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच शिरकाव; केरळमध्ये पहिल्यांदाच महापौर होण्याची चिन्हे!
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Embed widget