एक्स्प्लोर

US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे इराण सोबतचा संघर्ष संपण्याच्या स्थितीत पोहोचल्याचं म्हटलंय आहे. दुसरीकडे आखातात सैन्य वाढवलं आहे.

US Iran War न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे इराण सोबतचा संघर्ष संपण्याच्या स्थितीत पोहोचल्याचं म्हटलंय आहे. दुसरीकडे आखातात सैन्य वाढवलं आहे. अमेरिकेच्या प्रशासनानं आखातात अतिरिक्त 10 हजार सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पेंटॉगॉनच्या नुसार या सैनिकांमध्ये जवळपास 6000 जवान  USS George H.W. Bush द्वारे तैनात केले जातील. तर 4200 जवान बॉक्सर एम्फिबियस रेडी ग्रुप आणि 11 व्या मरीन एक्सपेडिशनरी यूनिटसह पोहोचतील. याशिवाय आखातात जवळपास पहिल्यापासून तैनात 50 हजार अमेरिकन सैनिकांसह नव्या काही तुकड्या जोडून अमेरिका लष्करी ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. 

एयरक्राफ्ट कॅरिअर्स तैनात

अमेरिकेने त्यांच्या नौदलाची ताकद देखील वाढवली आहे. USS Abraham Lincoln, USS Gerald R. Ford आणि USS George H.W. Bush या सारख्या तीन मोठ्या एअरक्राफ्ट कॅरिअर्स खाडी जवळ तैनात केल्या असून कोणत्याही वेळी ऑपरेशनसाठी सज्ज आहेत.  

अमेरिकेचं हे पाऊल चर्चेत आहे. कारण अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यानं तणाव वाढला आहे. इराणच्या यूरेनियम संवर्धनासंदर्भात कोणतंही ठोस सहमती झालेली नाही. 22 एप्रिलच्या डेडलाईनपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही तर काय होईल सांगता येत नाहीत, मात्र सध्या सुरु आहेत. ट्रम्प एकीकडे युद्ध लवकर असं सांगत आहेत. दुसरीकडे त्यांनी पुढील दोन दिवसात जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतील, असं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेमुळं स्थिती जटील झाली आहे. 

नेमके संकेत काय? 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे चर्चा सुरु ठेवणार असल्याचं म्हणत आहेत. दुसरीकडे आखातात लष्करी ताकद वाढवत आहेत. इराणसोबत चर्चा सुरु असतानाच अमेरिका आणि इस्त्रायलनं त्यांच्यावर हल्ले केले होते. त्यामुळं आखाती देशांमध्ये सध्या स्थिती संवेदनशील बनली आहे. शांततेची आशा आणि मोठ्या संघर्षाची भीती देखील कायम आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Agreements Between India And UAE मोठी बातमी: एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादी नेत्या रूपाली चाकणकर यांची 5:30 तास ED चौकशी; नेमकं काय -काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादी नेत्या रूपाली चाकणकर यांची 5:30 तास ED चौकशी; नेमकं काय -काय घडलं?
Xi Jinping Meets Donald Trump: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Embed widget