एक्स्प्लोर

70 टक्क्यांहून अधिक मुस्लिम राहणाऱ्या देशाचं कट्टरतावादाला चोख उत्तर, सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब घालण्यास बंदी

धर्मनिरपेक्ष धोरणे आणि पारंपारिक सांस्कृतिक मूल्यांचा समर्थन करणारी देशाची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे .

Kazakhstan: अनेक इस्लामी देशांमध्ये महिलांसाठी बुरखा आणि हिजाब सक्ती करण्याची शर्यत सुरू असताना  मुस्लिम बहुल देश असणाऱ्या कझाकिस्तान एक धाडसी निर्णय उचलत सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब घालण्यास बंदी घातली आहे.   जगभरात धार्मिक अतिरेक आणि त्या परिणामाने होणाऱ्या सुरक्षेच्या चिंता वाढत असताना भारताच्या प्रमुख शेजारी देशांपैकी असणाऱ्या कजाकिस्तानने  हे मोठे पाऊल उचलले आहे .

सार्वजनिक ठिकाणी बुरख्यासह सर्व प्रकारच्या चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालणारा हा महत्त्वपूर्ण कायदा कझाकिस्तानने मंजूर केला आहे . कझाकस्तानची लोकसंख्या ही 70 टक्क्यांहून अधिक मुस्लिम आहे . धर्मनिरपेक्ष धोरणे आणि पारंपारिक सांस्कृतिक मूल्यांचा समर्थन करणारी देशाची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे .

नेमकं काय आहे कायद्यात ?

माजी सोवियत युनियनचा भाग असलेल्या कझाकिस्तानच्या संसदेने अलीकडेच एक ठराव मंजूर केला .ज्यात सार्वजनिक ठिकाणी सरकारी कार्यालयांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये चेहरा पूर्णपणे झाकणारे धार्मिक कपडे, बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी करण्यात आली .या देशाचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाची तरतूदही आहे .

कझाकिस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्ट तोकायेव यांनी सोमवारी संबंधित कायद्यावर स्वाक्षरी केली . या कायद्याच्या मजकुरात असं म्हटलंय,' चेहऱ्याची ओळख होण्यासाठी अडथळा आणणाऱ्या सर्व कपड्यांना सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात येईल . वैद्यकीय कारणांसाठी तसेच प्रतिकूल हवामान परिस्थितीत,क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये याला सूट देण्यात येईल असेही यात म्हटले आहे.  दरम्यान या व्यापक सुधारणांच्या मालिकेतील हा कायदा धर्म किंवा धार्मिक पोशाखांच्या प्रकारांचा स्पष्टपणे उल्लेख करत नाही . बहुसंख्य मुस्लिम देश आणि माझी सोवियत प्रजासत्ताक असलेल्या कजाकस्तानमध्ये वांशिक ओळख साजरी करण्याची संधी म्हणून या कायद्याचे कौतुक केले जात आहे . आपले राष्ट्रीय कपडे आपल्या वांशिक ओळख अधोरेखित करतात .त्यामुळे आपल्याला त्यांना व्यापकपणे लोकप्रिय करण्याची आवश्यकता आहे .असं कझाकिस्तानच्या माध्यमांचीही भूमिका आहे .

कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे नकाबबद्दल म्हणणे काय ?

कझाकिस्तानचे राष्ट्रपती तोकायेव 2024 मध्ये म्हणाले होते, नकाब हा एक जुना आणि अनैसर्गिक पोशाख आहे .हा पोशाख नव्याने उदयास आलेल्या अतिरेक्यांनी देशातील महिलांवर लादला आहे .हा पोशाख कझाकिस्तानच्या पारंपारिक संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचं वर्णनही त्यांनी केलं होतं .अलीकडच्या काळात कचाकच स्थानचा रस्त्यांवर नकाब घालणाऱ्या आणि संपूर्ण शरीर काळ्या कपड्यांमध्ये झाकणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे . हे देशातील बदलत्या धार्मिक ट्रेंडचे प्रतिबिंब असून देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असल्याचेही ते म्हणाले होते .कझाकस्तानने 2017 मध्ये शालेय मुलींसाठी हिजाब घालण्यावर बंदी घातली होती .2023 मध्ये ही बंदी शाळांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना समाविष्ट करून घेण्यासाठी वाढवण्यात आली होती .त्यावेळी राष्ट्रपती टोकायेव म्हणाले होते ,'शाळा ही एक शैक्षणिक संस्था आहे .इथे धार्मिक पोशाखांना स्थान नाही . '

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Dondaicha : दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
AUS vs ENG : पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, ॲशेस मालिकेच्या पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला
ॲशेसमध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, फलंदाजांची धूळदाण
'माझ्याकडून मतदार यादी सुधारणा काम होणार नाही, मी थकलो आहे' आता गुजरातमधील BLO ने जीव दिला; ताण सहन न झाल्याने आतापर्यंत 8 जणांकडून आयुष्याचा शेवट
'माझ्याकडून मतदार यादी सुधारणा काम होणार नाही, मी थकलो आहे' आता गुजरातमधील BLO ने जीव दिला; ताण सहन न झाल्याने आतापर्यंत 8 जणांकडून आयुष्याचा शेवट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dubai Tejas Plane Crash : दुबईत उड्डाणावेळी लढाऊ विमान क्रॅश, घटनेनं एकच खळबळ
MVA Politics Mumbai : मुंबई मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर
Dubai Tejas Fighter Crash : दुबईत मोठी दुर्घटना, एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमान क्रश
PCMC BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये श्रेयवाद रंगला!निवडणूक प्रमुखांसमोर अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Dondaicha : दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
AUS vs ENG : पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, ॲशेस मालिकेच्या पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला
ॲशेसमध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, फलंदाजांची धूळदाण
'माझ्याकडून मतदार यादी सुधारणा काम होणार नाही, मी थकलो आहे' आता गुजरातमधील BLO ने जीव दिला; ताण सहन न झाल्याने आतापर्यंत 8 जणांकडून आयुष्याचा शेवट
'माझ्याकडून मतदार यादी सुधारणा काम होणार नाही, मी थकलो आहे' आता गुजरातमधील BLO ने जीव दिला; ताण सहन न झाल्याने आतापर्यंत 8 जणांकडून आयुष्याचा शेवट
Gold Rate : सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण, चांदी 8000 रुपयांनी स्वस्त, आठवड्यात काय घडलं? जाणून घ्या, आजचा दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, आठवड्यात सोनं 3000 रुपयांनी स्वस्त....
कोणावर बेनामी संपत्तीचा आरोप, कोणाच्या घरात अर्धा किलो सोनं सापडलं, कोणी परीक्षा घोटाळ्याचा आरोपी, 10 जण भाजपत; राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची काँग्रेसनं कुंडली मांडली!
कोणावर बेनामी संपत्तीचा आरोप, कोणाच्या घरात अर्धा किलो सोनं सापडलं, कोणी परीक्षा घोटाळ्याचा आरोपी, 10 जण भाजपत; राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची काँग्रेसनं कुंडली मांडली!
Malegaon News: आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
Bangladesh Earthquake: बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
Embed widget