एक्स्प्लोर

धक्कादायक! प्रियकराकडून शारीरिक संबंधाची व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 40 वर्षीय महिलेनं उचलंल टोकाचं पाऊल

प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडिओ  (mms ) चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी  एका 40 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

Washim Crime News :  वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.  प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडिओ  (mms ) चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी  एका 40 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.  या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी 2 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद  व त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद दोघेही रा. दाईपुरा कारंजा ) यांच्याविरुद्ध कलम कलम 108, 351 (3), 352 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील आरोपी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. पीडित महिलेसोबत ओळख करून विश्वासात घेत शारीरिक संबंध  प्रस्थापित करुन शारीरिक संबंधाचे mms तयार करुन ठेवले होते. वेळोवेळी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडण्याच्या त्रासाला कंटाळून आणि पोलिसात तक्रार दिल्यास  जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितिने आत्महत्या केली आहे. पीडितेच्या पतीने पोलिसात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कारंजा पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Crime News : खळबळजनक! नागपुरातील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये परदेशातील तरुणींकडून नको ते कृत्य; पोलिसांचा छापा, उझबेकिस्तान मधील तरुणीची सुटका

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
Crime news Samruddhi Mahamarg: बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली
बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेली
Washim News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget