एक्स्प्लोर

Wardha Crime : नवऱ्यानं मारलं, पत्नीच्या भावनांचा कडेलोट, रागात दीड वर्षाच्या लेकीला घेऊन केलं थरकाप उडवणारं कृत्य; टोकाच्या निर्णयानं वर्धा सुन्न!

Wardha Crime : नवऱ्यानं मारलं, पत्नीच्या भावनांचा कडेलोट, रागात दीड वर्षाच्या लेकीला घेऊन केलं थरकाप उडवणारं कृत्य; टोकाच्या निर्णयानं वर्धा सुन्न!

Wardha Crime : शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले. मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना हिंगणघाट तालुक्याच्या फुकटा गावात घडली. आई शशिकला पिंटू घुले (वय 24)  तर दिड वर्षाची कविता पिंटू घुले  अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

आईची दीड वर्षाच्या लेकीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या 

अधिकची माहिती अशी की, शेतात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्या परत घेऊन ये, असं पिंटू घुले या पतीने त्याची पत्नी शशिकला घुले हिला सांगितले. मात्र, पत्नी शशिकला हिने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला जबर मारहाण केली. मारहाण झाल्याने पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. शशिकला घुले हिने तिच्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांना ही बाब दिसली. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा करत माय लेकीचे मृतदेह विहिरी बाहेर काढले. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासाला सुरवात केली आहे.

वर्धा

 - पतीचा राग असह्य; पत्नीची दीड वर्षाच्या मुलींसह आत्महत्या 

- विहिरीत उडी घेऊन माय लेकीची आत्महत्या 

- हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील घटना 

- वडनेर पोलिसात गुन्हा दखल 

- फुकटा गावातील घटनेने खळबळ 

-  विहिरीबाहेर काढले दोघांचेही मृतदेह

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime : ऐन तारुण्यात जीवनात अंधार, प्रेमभंगानं नैराश्याच्या खाईत लोटलं, बड्या पोलीस ऑफिसरच्या तरण्या पोरानं उचललं टोकाचं पाऊल!

Karnataka News: टाके घालण्याऐवजी चक्क फेव्हिक्विकचा वापर; आरोग्य केंद्रात नर्सचा प्रताप, 7 वर्षांच्या मुलासोबत धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget