एक्स्प्लोर

Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ; पिस्तूल परवान्यासाठी चक्क पोलिसांची फसवणूक, गुन्हा दाखल

Vaishnavi Hagwane Case : पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagwane Case) प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

Vaishnavi Hagwane Case पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagwane Case) प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. शशांक हगवणे (Shashank Hagwane) आणि सुशील हगवणे (Sushil Hagwane) यांच्याकडील पिस्तूल परवाण्याची चौकशी पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरू असून पिस्तूल परवाण्याची चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्या विरोधात वारजे, तर सुशील हगवणे याच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परवाना घेत असताना हगवणेंनी पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर आलं आहे. पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला? शिवाय एकाच दिवशी परवाने आले होते, त्यामुळे या प्रकरणात चौकशीचे निर्देश देण्यात आल्यानंतर तपासात ही बाब उघाड झाली असून  खोटी माहिती देऊन शस्त्रपरवाने मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी हगवणे बंधुंचा या निमित्याने आणखीन एक कारणामा उघाड झाला आहे.  (Vaishnavi Hagwane Case) 

हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात

मिळालेल्या माहितीनुसार, शशांक हगवणे ने 17 ऑक्टोबर 2022 मध्ये पुणे पोलिस आयुक्तालयात स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळण्याबाबत अर्ज केला होता. हा अर्ज करताना शशांकने त्याचा रहिवासी पत्ता पुण्यागील कर्वेनगर येथील असल्याचे दाखला दिला. शशांक याचा मूळ पत्ता मुळशी तालुक्यातील भूकुम या ठिकाणचा असताना सुद्धा आपण पुणे शहरातील कर्वेनगर मध्ये गेल्या 10 वर्षांपासून राहत असल्याची माहिती दिली. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

शशांक याच्यावर भारतीय न्याय संहिता चे कलम 177, 191, 192, 193, 417, 420 सह शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 30 व शस्त्र नियम 2016 चे कलम 11(8 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक याचा भाऊ सुशील याच्यावर सुद्धा शस्त्र मिळवण्यासाठी कोथरूड येथे राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मीळवून पिस्तुल खरेदी केली. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये सुशील पिस्तुल कंबरेला लाऊन नाचताना दिसतो आहे तर शशांकने पिस्तुलाचा वापर करुन प्रशांत एळवंडे या व्यवसायीकाला फसवण्याचा गुन्हा कालच त्याच्यावर दाखल झालाय. या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणणे देखील याच कालावधीत शस्त्र परवाना मीळवला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Gold Silver Rate : चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Embed widget