एक्स्प्लोर

भीषण अपघात! नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो अन् कार आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर, औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना  

Tuljapur Accident News : औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे.

Tuljapur Accident News : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात तुळजापूर जिल्ह्याभरात देखील काल (3 एप्रिल)संध्याकाळपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलाच जोर धरला होता. अशातच औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील (Ausa-Tuljapur National Highway) बेलकुंड येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पावसामुळे वाहन चालकास अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय,  तर तीन लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भादा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. तर जखमींवर औषध उपचार करण्यात आले. मात्र सारखा पाऊस सुरू असल्याने मदत कार्य पोहोचवताना अडचणींना सामोरे जावं लागलं. सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि हा अपघात होऊन यात दोघांचा जीव गेला आहे.

पावसामुळे चालकास अंदाज न आल्यामुळे भीषण अपघात     

पुढे आलेल्या माहितीनुसार, औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथे रात्री नादुरुस्त असलेल्या ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकला. त्याचवेळी आयशर टेम्पो मागून येणारी कार आयशर टेम्पोला धडकून भीषण अपघात झाला. या घटनेत आयशर टेम्पो चालक आणि नादुरूस्त ट्रक दुरूस्ती करणारा मेकानिकचा जागीच मृत्यू झाला आहे.

दोघांच जागीच मृत्यू आणि तीन जण जखमी

औसा -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड जवळ  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास (एमएच २६ -७२१२ ) क्रमांकाचा ट्रक नादुरूस्त अवस्थेत उभा होता. हा ट्रक दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. ट्रॅक खाली एक मेकानिक साथीदारास मदत करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी औसा वरून पुणे येथे कोंथिबीर घेऊन निघालेल्या (एमएच २५ पी ३७३७) आयशर टेम्पोच्या चालकाला सुरू असलेल्या पावसामुळे नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. भरधाव वेगातल्या आयशरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकखाली काम करणाऱ्या व्यक्तीचाही यामुळे मृत्यू झाला. आयशरच्या पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारणे अचानक झालेल्या घटनेमुळे वेळेवर ब्रेक न लागल्याने आयशरला पाठीमागून धडक दिली. कार मधील दोघांना किरकोळ मार लागला आहे. तर ट्रकच्या बाजूला असलेल्या व्यक्तीस ही मार लागला आहे. या घटनेत दोघांच जागीच मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत.
 
घटनेची माहिती भादा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर औषध उपचार करण्यात आले. सारखा पाऊस सुरू असल्याने मदत कार्य पोहोचवताना अडचणींना सामोरे जावं लागलं... अवकाळी पावसामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकला आणि दोघांचा जीव गेला.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी
बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी
Embed widget