एक्स्प्लोर

Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे आली समोर

Dharashiv Crime News : तुळजापूर ड्रग्ज तस्करी (Tuljapur Drug Case) प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

धाराशिव:  धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) आता मोठी बातमी समोर आली आहे.  तुळजापूर ड्रग्ज तस्करी (Tuljapur Drug Case) प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांनाकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.

तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा, तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले. दरम्यान तीन वर्षापासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केलाय. 

आतापर्यंत 35 आरोपी, मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप फरार 

दुसरीकडे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप  फरार आहे. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचं आव्हान असणार आहे. दरम्यान आता  या ड्रग्ज तस्करी प्रकरण तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात पुजाऱ्यांचा ही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे, इथे अनेक पुजारी आहेत. त्यामुळे सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, अशी मागणी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी केली आहे. तर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधकाऱ्यानी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली असल्याने आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोपी राणा पाटलांचे कार्यकर्ते, काँग्रेसचा आराेप

तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघंही ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी आहेत. यांच्यासोबतचे खासदार निंबाळकर यांचे फोटो व्हायरल करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट खासदारांवर निशाणा साधला आहे.  दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर इतर आरोपींचे फोटो दाखवत गंभीर आरोप केलाय .ड्रग्स प्रकरणातील इतर काही आरोपी राणा जगजीतसिंह पाटील यांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur jaggery: केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, मिथुन, तूळसह 'या' राशींचं नवीन आठवड्यात नशीब पालटणार; एकामागोमाग शुभ संकेत मिळतील, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, मिथुन, तूळसह 'या' राशींचं नवीन आठवड्यात नशीब पालटणार; एकामागोमाग शुभ संकेत मिळतील, वाचा लकी राशी
Sreeleela: पीरियड्सवर ‘पुष्पा 2’ अभिनेत्रीचं वक्तव्य पाहून नेटकरी भडकले, डॉक्टर असून असं काय बोलून गेली अभिनेत्री?
पीरियड्सवर ‘पुष्पा 2’ अभिनेत्रीचं वक्तव्य पाहून नेटकरी भडकले, डॉक्टर असून असं काय बोलून गेली अभिनेत्री?
Devendra Fadnavis and Narayan Rane: राणे साहेब तुमची दोन्ही मुलं तुमचा वारसा समर्थपणे चालवतायत, त्यांचं भविष्य उज्ज्वल; देवेंद्र फडणवीसांकडून नितेश-निलेश राणेंचं कौतूक
राणे साहेब तुमची दोन्ही मुलं तुमचा वारसा समर्थपणे चालवतायत, त्यांचं भविष्य उज्ज्वल; देवेंद्र फडणवीसांकडून नितेश-निलेश राणेंचं कौतूक

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Embed widget