एक्स्प्लोर

मेट्रोत बसल्यावर डुलक्या खात होता, सुंदर मुलीनं जवळ येऊन असं काही केलं की मुलाची झोप उडाली VIDEO

boy napping in the coach of metro train : मेट्रोत बसल्यावर डुलक्या खात होता, सुंदर मुलीनं जवळ येऊन असं काही केलं की मुलाची झोप उडाली VIDEO

boy napping in the coach of metro train :दिल्ली मेट्रोमधून दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतो. जिथे कधी कोणी भांडताना दिसतं, तर कधी कोणी प्रेम फुलवताना दिसतं. अशाच एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे मुलीने मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या मुलासोबत असं काही केलंय की त्या मुलाची झोपच उडाली आहे. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येतंय की, मेट्रो ट्रेनच्या डब्यात बसून एक तरुण डुलक्या खात होता. झोपेत असताना त्याचे डोके वारंवार पुढे झुकत होते. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो पुढच्याच क्षणी पुढे पडेल. अशा परिस्थितीत, जवळच उभी असलेली एक सुंदर मुलगी त्या तरुणाच्या डोक्याला आधार देऊ लागली आणि तिच्या हातांनी त्याला मिठी मारू लागली. ज्याप्रमाणे एखादा प्रिय व्यक्ती त्याच्या प्रिय व्यक्तीला मायेने झोपवतो, त्याचप्रमाणे या मुलीने या अनोळखी मुलासाठीही तेच केले. थोड्या वेळाने, जेव्हा त्या तरुणाला हे कळले, तेव्हा तो लगेच जागा झाला आणि त्याने वर पाहिले तेव्हा त्याला समोर एक मुलगी उभी असलेली दिसली.

हा व्हायरल व्हिडिओ X या सोशल साईट मिडिया प्लॅटफॉर्मवर @veejuparmar नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत 23 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि 18 हजार लोकांनी लाईक केलाय. अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

जिथे एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, 'Moment hai bhai moment hai '... दुसऱ्याने लिहिले - इतकी काळजी करणारी कुठे मिळेल? तिसऱ्याने लिहिले - हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि मुलगा आणि मुलगी दोघेही आधीच एकमेकांसोबत असले पाहिजेत. म्हणजेच दोघे प्रियकर आणि प्रेयसी आहेत. 

disclaimer: या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. एबीपी माझा कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

झहीर खानच्या घरी पाळणा हलला, सागरिका घाटगेकडून गोंडस बाळाला जन्म; मुलाचं नावही ठेवलं

PBKS vs KKR: तुम हां कर दो, हम दुनिया पलट देंगे... युजवेंद्र चहलच्या ड्रीम स्पेलनंतर आरजे महवशची खास पोस्ट, म्हणाली....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Embed widget