नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
NEET Papar Scam: सीबीआयच्या दाव्यानुसार, हा पेपर छपाईनंतर किंवा परीक्षा केंद्रावर वाहतुकीदरम्यान लीक झालेला नाही, तर NTA च्या पेपर-सेटिंग प्रक्रियेतूनच बाहेर आला आहे Read More
ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Survey Of India Official Map Update : चीनी नावांचे काल्पनिक दावे भारताने पुन्हा उधळले असून वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (LAC) लोंग जू आणि थाग ला खिंडीचाही नकाशात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. Read More
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Mecca Defence Pact: हा करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तान फेब्रुवारीपासून अफगाणिस्तानसोबत सीमा संघर्षात अडकला आहे. Read More
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तातडीने त्यांना भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Read More
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
रेखांनी स्वतःला ज्या पद्धतीने बदललं, त्याचं कौतुक करताना तेज यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, रेखांनी स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली. Read More
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
भारतीय खेळाडूंना त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या द्याव्या लागतील. एक म्हणजे ब्रॉन्को टेस्ट आणि दुसरी म्हणजे 2-किलोमीटर धावण्याची स्पर्धा. Read More
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Shakib Al Hasan: हल्ल्यावेळी घर रिकामे होते, त्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शाकिब सध्या श्रीलंकेत आहे. या घटनेनंतर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. Read More
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. Read More
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
Share Market : पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज च्या शेअरच्या किंमतीत 3.01 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. Read More
ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2026 12:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 8 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Published at: 08 Aug 2026 12:00 PM (IST)