1. ABP Majha Top 10, 31 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Continues below advertisement

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Super El Nino Updates: धकधक धकधक! 1000 वर्षांतील सर्वात शक्तिशाली संकटाचा धोका; भारताची वाढली चिंता

    Super El Nino Updates: प्रवाळ भित्तींना आणखी एका मोठ्या हवामान बदलाच्या धक्क्याचा सामना करावा लागू शकतो. यावर्षीच्या अखेरीस निर्माण होणारा अत्यंत शक्तिशाली ‘एल नीनो’ समुद्राचे तापमान वाढवू शकतो. Read More

  4. Nepal Flash Flood: नेपाळमधील विनाशकारी पुरात ओळख न पटलेल्या मृतदेहांचे सामूहिक दफन; देवघाट जंगलात शेकडो कबरी खोदल्या, अजूनही 3 हजार बेपत्ता

    Nepal Flash Flood: मृतदेहासोबत ओळख क्रमांक आणि आवश्यक नोंदी ठेवल्या जात आहेत, जेणेकरून डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवता येईल. Read More

  5. शाळेतील मुलांना 'खान' अन् 'पुष्पा' हिरो वाटतात, त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडेचं नावही ऐकलेलं नाही; समीर वानखेडेंची खंत, व्यथित होऊन म्हणाले...

    Sameer Wankhede On Drug Consumption: समीर वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासून सुरू करण्याचा सल्ला दिला. "इन्स्टाग्रामपेक्षा सामान्य ज्ञानावर भर द्या, रोज अभ्यास करा आणि वर्तमानपत्र वाचा...", असंही सांगितलं. दरम्यान, युवकांनी आपले आदर्श कोणाला मानावं, यावरही वानखेडे यांनी भाष्य केलंय. Read More

  6. Samay Raina Bihari Joke Row: समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये शेरॉनला म्हणाला, 'तुम्ही बिहारी नोकरीसाठी मुंबईत येता...'; मनोज वाजपेयी संतापून म्हणाले...

    Samay Raina Bihari Joke Row: 'इंडियाज गॉट लेटंट' प्रमाणेच आता समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटंट 2'सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. यासाठी कारण ठरलंय समय रैनानं बिहारींबाबत केलेलं वक्तव्य. Read More

  7. Novak Djokovic : उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला; US Open मध्ये धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर

    US Open Novak Djokovic News : टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर गेला आहे. Read More

  8. श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप

    श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) सध्या सरकारने नियुक्त केलेल्या परिवर्तन समितीच्या देखरेखीखाली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार सदस्य मंडळांनी सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक आहे. Read More

  9. तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 

    जगात सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे? असं विचारलं तर अनेकदा रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. ण तुम्ही दान केलेले रक्ताची मुदत किती दिवस असते, याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? Read More

  10. Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर

    Home Loan :  तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार असाल आणि त्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे.  Read More