1. ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Continues below advertisement

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. IAS Divya Mittal: चर्चेतील IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी सेवेचा राजीनामा; भावनिक पत्रात म्हणाल्या, 'मी काही तरी देण्यासाठी आलीय असा मूर्खपणाचा विचार करत होतो, खरं तर मलाच...'

    आपल्या पत्रात दिव्या मित्तल यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळूर येथे शिक्षण घेण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम कसे घेतले आणि त्यानंतर त्यांना लंडनमध्ये नोकरी कशी मिळाली, याचे वर्णन केले आहे. Read More

  4. युक्रेनमधील कीवमध्ये घरांमध्ये लपवलेल्या शस्त्रागारावर रशियाचा हल्ला; दारुगोळा, भूसुरुंग आणि ड्रोनच्या भीषण स्फोटात 37 जणांच्या चिंधड्या

    रशियाच्या म्हणण्यानुसार, तिथे FP-1 आणि FP-2 या लांब पल्ल्याच्या ड्रोनचे भाग आणि त्यांचे प्रक्षेपण बूस्टर ठेवलेले होते. या स्फोटांमुळे गावातील अंदाजे 130 घरे उद्ध्वस्त झाली. Read More

  5. Samay Raina India' Got Latent 2 Controversy: दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून सत्कार अन् आता भाजपच्या नेत्यांकडून समय रैनाविरोधात तक्रार, 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये काय घडलं?

    विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी समय रैनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाला होता.  Read More

  6. Box Office Collection: ‘Toxic’ आणि ‘ आवारापन 2’च्या शर्यतीत 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने मारली बाजी! 800% नफा कमवत ठरला ब्लॉकबस्टर

    बॉक्स ऑफिसवर अनेकदा कोणतीही चर्चा किंवा मोठं प्रमोशन नसलेला चित्रपट हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो. Read More

  7. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून

    Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. Read More

  8. सचिन तेंडुलकर की एम.एस. धोनी, कोण आहे अधिक श्रीमंत आहे? काय आहेत उत्पन्नाचे स्त्रोत?

    सचिन तेंडुलकर आणि एम.एस. धोनी यांच्यापैकी अधिक श्रीमंत कोण आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. Read More

  9. Home Remedies For Lizards : घरात पाल येण्याने त्रस्त आहात? न मारता पळवून लावण्याचे सोपे उपाय

    Home Remedies For Lizards : घरात येणाऱ्या पालीला न मारता आणि कसलेही घातक केमिकल न वापरता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घ्या. Read More

  10. GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा

    GST on Smart phones: आनंदाची बातमी. स्मार्टफोनवरील जीएसटीत 18 टक्क्यांवरुन पाच टक्क्यांपर्यंत कपात होणार? निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे साऱ्यांच्या नजरा. Read More